कै.पिंट्या उर्फ किरण सुर्यवंशी प्रतिष्ठानच्या वतीने ३९औंधरोड भागात *सँनिटायझर जंतुनाशक फवारणी* *करण्यात आली*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*कै.पिंट्या उर्फ किरण सुर्यवंशी प्रतिष्ठानच्या वतीने ३९औंधरोड भागात *सँनिटायझर जंतुनाशक फवारणी* *करण्यात आली*


 


*पुणे :-* कै.पिंट्या उर्फ किरण सुर्यवंशी प्रतिष्ठान ,संघर्ष मित्र मंडळ आणि मा.उपाध्यक्ष - सदस्य खडकी कँन्टोंमेंन्ट बोर्डे यांच्या विशेष सहकार्याने, सं.नं. ३९औंधरोड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संपूर्ण वस्ती मध्ये  सँनिटायझर जंतुनाशक फवारणी करण्यात आली.                                    या फवारणींच्या समयी अखिल ३९ औधरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती  महोत्सव समितीचे मा .अध्यक्ष डी.एस.गायकवाड,मनोजभाऊ सुर्यवंशी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमीत मोरे व असंख्य कार्यकर्ते यांच्या मदतीने , ही फवारणी यशस्वीपणे पार पडली. ही फवारणी करण्यासाठी मा.उपाध्यक्ष आणि विद्यमान खडकी कँ.सदस्य मा.मनिष सुरेंन्द आंनद आणि मनिष आनंद हेल्प लाईन चे विशेष सहकार्य लाभल्या बद्दल कै.पिंट्या उर्फ किरण सुर्यवंशी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.