पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*अन्नछत्राचा 29 वा दिवस*
कोरोनाच्या भयानक परिस्थितीत व
लॉकडाऊन च्या काळात
माझ्या प्रभागातील कोणीही
उपाशी पोटी झोपणार नाही.
या संकल्पनेतून...
*नगरसेविका मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर*
यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ०८
मधील कष्टकरी निराधार गोरगरीब लोकांसाठी
*अन्नछत्राचा 29 वा दिवस*