महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 129 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 129 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

पुणे 14 एप्रिल - 

भारतीय संविधानाचे शिल्पकार

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त  महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते

भगवानराव वैराट यांनी वाई येथील निवासस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केले अभिवादन  करून  वंदन केल  गैतम बुद्ध व  लोकशाहीवर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळयास पुष्पांजली अर्पण केली

 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भगवानराव वैराट यांनी आरोग्यचे नियम पाळून कोरोना हद्दपार करूया जनतेला घरातंच थांबून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.