1मे महाराष्ट्र दिन संयुक्त महाराष्ट्रला 60 वर्ष पूर्ण होत आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🙏🏻सप्रेम जय अण्णाभाऊ 🙏🏻
सलाम शाहीरा तुम्हाला महाराष्ट्राचा 
 1मे महाराष्ट्र दिन संयुक्त महाराष्ट्रला 60 वर्ष पूर्ण होत आहे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताबदी महोत्सव वर्ष आहे त्यानिमित 1मे रोज़ी अण्णाभाऊ च्या फोटोसमोर दिवा लावून कुटुंबासमवेत अभिवादन करण्यात यावे संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचं योग्यदान अतिशय मोलाचं आहे अश्या महान युगपुरूषाला लाख लाख सलाम जय अण्णाभाऊ           जय लव्हुजी