अजय(आप्पा)कंधारे, वंदे मातरम मित्र मंडळ, आचानक मित्र मंडळ (चावडी), वंदे मातरम संघटना, महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकाराने मोफत फुड पॅकेट चे वाटप करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आजची बाहेरची परिस्थिती खूप वाईट आहे. लोक खाण्यासाठी व जगण्यासाठी साठि संघर्ष करत आहे, शक्य तेवढ्या लोकांपर्यंत आम्ही पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. संचारबंदी मुळे बर्याच लोकांना आमच्यापर्यंत व बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
लाॅक डाऊन मुळे पोलिस प्रशासनाने व सरकारने खूप सक्तीचे निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि ती काळाची गरज पण आहे. मीआपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो कि, गर्दी न करता सरकारी नियम पाळून जीवनावश्यक वस्तू चालु राहणार आहे. तरी किमान ४ते८ दिवसांचे सामान भरून ठेवावे.        (फूड पंकिंग व्यवस्था ११ वा दिवस) यशस्वी पार पडला. अजय(आप्पा)कंधारे, वंदे मातरम मित्र मंडळ, आचानक मित्र मंडळ (चावडी), वंदे मातरम संघटना, महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकाराने मोफत फुड पॅकेट चे वाटप करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क -  
तेजज वाशिवले:-९६६५६००३९८
अभिजित साठे:-८८८८३६८८२६
स्वप्निल काळे:-८३०८९०३९०५


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image