*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
कोरोना रोग आला म्हणून शहरातील गावाकडे धाव घेणारी माणसं...
गावाकडे दुष्काळ पडल्यावर, गावातील माणसांना शहरात बोलवून घेतील का ?
शहरात मोठमोठ्या जहिरातीवर राञभर झगमटासाठी लाईट वापरणारी माणसं...
गावाकडे राञीच्या वेळी दारं धरणार्यांना साप, विंचू चावू नये म्हणून दिवसा लाईट सोडतील का ?
मोठमोठ्या हाॅटेलमध्ये, पार्टीमध्ये अन्नाची नासाडी करणारी माणसं...
खेड्यातील अन्नदात्याच्या मालाची बाजारात खरेदी करताना घासाघिसी न करता खरेदी करतील का ?
शहरात जीव घुदमरतोय म्हणून "जस्ट चेंज" म्हणून गावाच्या मोकळ्या हवेत चार दिवस येणारी माणसं...
गावाकडे गुदमरल्या जीवांचे ती पण माणसं आहेत म्हणून जीने मान्य करतील का ?
#बघा_एकदा_विचार_करून
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*