वरवंडं येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी मा.दिलीप राठोड याची निवड

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 वरवंडं येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी मा.दिलीप राठोड याची निवड झाल्याबद्दल त्याच्या निवास स्थानी त्याचा सत्कार करताना युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश अक्कर,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष मा.श्रीकृष्णा काकडे,मेहकर विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव गणेश मोसबे,मेहकर तालुका सेवा दलाचे सचिव शे.महंमद,मनोज जोहारले अमरसिंह राठोड,गजानन राठोड,रवी राठोड,प्रवीण देशमुख, शे.तस्लिमा, संदीप ठाकरे,गणेश बोराडे,मदन रत्नपारखी आदी जण उपस्थित होते.*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*