अहमदनगर जिल्हा येथेभव्य पशु - पक्षी प्रदर्शनास आंमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*जिल्हा परिषद अहमदनगर व पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धोंडेवाडी, जवळके येथे आयोजित भव्य पशु - पक्षी प्रदर्शनास आंमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.*


यावेळी पशु - पक्षी प्रदर्शनात सहभागी पशुधनास प्रत्येक पशुगटानुसार मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


*पशुपालन हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे महत्वाचे साधन आहे. पशुपालन करत असताना मुक्त गोठयांसारखे प्रयोग राबवणे आवश्यक असून त्यातून उत्पन्नवाढीला मदत होणार असल्याचे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे सांगितले तसेच दरवर्षी कोपरगाव तालुक्यात पशु - पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचेही यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सांगितले.*


यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, जी.प.सदस्या सोनालीताई रोहमारे, सोनालीताई साबळे, सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, माजी सभापती सौ. अनुसयाताई होन, सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, संदीप रोहमारे, एम.टी. रोहमारे, मोहन आभाळे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, प्रसाद साबळे, बाबुराव थोरात, सरपंच योगीराज देशमुख, वैशाली आभाळे, के.डी. खालकर, सोपान गवळी, अहमदनगर जी.प. पशुविकास उपमुख्याधिकारी सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अजय थोरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.दहे, तालुका कृषी अधिकारी अशोकराव आढाव, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे तसेच तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*