खुशाल #गोळा #करा #दाम*... *नाहीतर #एक #दिवस #येईल #तुम्हाला #घाम*...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आधी #हव्यात #कचराकुंड्या*
*मग #फाडल्या #जाव्यात 500 #च्या #पावत्या*...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*प्रभाग #क्र.42 #महानगरपालिकेचा #गलथान #कारभार*....
*सामान्य #जनता #कचऱ्याच्या #विळख्यात*..
*आधी #जनतेचे #काम*
*द्या #जनतेला #सुविधा*
*नंतर #खुशाल #गोळा #करा #दाम*...
*नाहीतर #एक #दिवस #येईल #तुम्हाला #घाम*...


*दिनांक 12।03।2020 व दिनांक 13।03।2020 हे आहे सकाळी 8.30 वाजताचे उत्तमनगर भाजी मंडई, अहिरागेट पेट्रोल पंपासमोर, शिवणे समशान भूमी समोरील खर वास्तव*...
*कचरा जर असा पडत असेल तर नागरिकांचा जीव धोक्यात आहे जिथे स्वछता नाही तिथे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे कचरा जर उघड्यावर पडत असेल भले नंतर तो उचलला जात असेल परंतू तोपर्यंत तो उघड्यावरच पडलेला असतो त्याला उपाय योजना कारण हे महापालिकेचे काम नाही का*? 
*महानगरपालिकेचे कामगार कचऱ्याच्या तिथे न थांबता 300 मीटर लांब उभे राहून कचरा स्वछ करण्यापेक्षा पावती साठी सावज शोधत असतात सामान्य जनतेकडून 500ची पावती फडण्यापेक्षा त्यांना समज देऊन त्यांच्यासाठी कचरा कुंड्यांची व्यवस्था करावी उत्तमनगर ते शिंदे पूल येथे चार कचराकुंड्या ठेवाव्यात त्या रोज महानगरपालिकेतर्फे स्वछ करून तेथे निर्जंतुक पावडरचा फवारा मारून कचरा उचलून योग्य त्या ठिकाणी नेऊन त्याचा निचरा करावा महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन सामान्य जनतेला या पासून मुक्तता द्यावी*...
*जर तुम्ही कचरा टाकण्यासाठी सोय केली तर नागरिक इतरत्र कचरा टाकणारं नाहीत यासाठी पावती करणं हा योग्य निर्णय नाही जर महानगर पालिकेला पैसाच हवा असेल तर पहिले जनतेचे प्रश्न सोडवावेत त्यानंतरच नियम व अटी लागू कराव्यात असे आम्हाला वाटत आहे जर याची दखल महानगर पालिकेने घेतली नाही तर लवकरच आम्ही सर्व जनता एकत्र येत आंदोलन छेडू याची जाणीव असावी*....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अखिल भारतीय छावा संघटना*
*प्रवक्ता पुणे जिल्हा*
*जनसेवक*
*गणेश राऊत*