🙏🏻पत्रकारही एक माणुस आहे,कोरोना त्यालाही होऊ शकतो🙏🏻 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


✍🏻सर्व वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार बंधूंना आवाहन✍🏻
आपली स्वताची व परीवाराची काळजी घ्या,पत्रकारांना कोणत्याही प्रकारचा पगार मिळत नाही.बातमीसाठी तुमच्या मागे सर्व असतील पण तुमच्यावर रुग्णालयाचा खर्च व ईतर संकटाच्या वेळी जवळच्या व्यतिरिक्त कोणीही उभे राहत नाही.त्यामुळे सर्व पत्रकारांनी काळजी घ्यावी.पत्रकारांनी गावात व इतरत्र फ़िरतांना मास्क वापरावे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,शक्यतो फोनवर संपर्क करुन बातमी घ्या,एखाद्या कार्यालयात गेल्यास अधिकारी ,कर्मचारी यांचेशी अंतर ठेऊन बोला,एखादी व्यक्ती बातमीसाठी भेटीला आल्यासही काळजी घ्या,नागरिक प्रशासन यांचे प्रबोधन करा.
🙏🏻पत्रकारही एक माणुस आहे,कोरोना त्यालाही होऊ शकतो🙏🏻
..... पत्रकार एक समाजसेवा....
              ,,आपलाच   ( पत्रकार)