महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात साहेबांनी काल  स्व.विलासराव देशमुख तारांगणाला भेट दिली.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात साहेबांनी काल  स्व.विलासराव देशमुख तारांगणाला भेट दिली. आबा बागुल यांचे उपक्रम नावीन्यपूर्ण असतात अशी आबांच्या कामांचे कौतुक करत मी राजीव गांधी ई लर्निंग स्कूल पाहण्यासाठी  2 तास वेळ काढून येणार आहे असेही साहेबांनी सांगितले .
 तारांगण खूप छान प्रकल्प असून अभ्यासासाठी नागरिक व शालेय मुलांना नक्कीच उपयोगी पडेल.या तारांगणाचे अभिप्राय वहीत आपला मौल्यवान अभिप्राय दिला.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*