*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
पुरस्कारांसाठी आवाहन
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सामाजिक, कृषी, सांस्कृतिक, उद्योग, आरोग्य, शिक्षण, साहित्य, कला या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात य़ेतो. सासवड (ता.पुरंदर) येथे १२ मार्च २०२० रोजी होणा-या अकराव्या राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात पुरस्कराचे वितरण होणार आहे. इच्छुकांनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क
मा. दशरथ यादव (पत्रकार, कवी लेखक)
राष्ट्रीय सरचिटणीस
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
मो.९८८१०९८४८१
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*