महाराष्ट्र तरुण मंडळ (सिटीपोस्ट) ||भक्ती श्रीगणेशाची सेवा मानवाची ||                               सारे मिळूया कोरोनाशी लढूया ......

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


महाराष्ट्र तरुण मंडळ (सिटीपोस्ट)
||भक्ती श्रीगणेशाची सेवा मानवाची || 
                             सारे मिळूया कोरोनाशी लढूया ......


कोरोना रुपी महाराक्षसा सोबत आपण सर्व एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, याकरिता सामाजिक विलगीकरण हा एकमेव उपाय आहे. या ओढवलेल्या परिस्थितीत समाजातील उपेक्षित घटकांचे व हातावरचे पोट असणाऱ्या व्यक्तींना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे.या करीता आपल्या मंडळा तर्फे आज आपल्या भागातील देवदासी भगिनींना व उपेक्षित लोकांना दुपारचे जेवण वाटण्यात आले या वेळी ५०० जेवणाची पाकिटे वाटण्यात आली .या उपक्रमाचा आज तिसरा दिवस पार पडला. आज देवदासी भगिनींनी व तृतीयपंथीयांनी योग्य ती काळजी घेत सहकार्य करीत जेवण स्वीकारले.आज या उपक्रमाला गणेश पेठ गुरुद्वारा येथूनही जेवणाची १५०पाकिटे आली होती मंडळ त्यांचे आभारी आहे🙏🙏
आपले
महाराष्ट्र तरुण मंडळ (सिटीपोस्ट)


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*