मानव आधार सामाजिक संघ च्या वतीने एक हात मदतीचा,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मानव आधार सामाजिक संघ च्या वतीने एक हात मदतीचा, माननीय पंतप्रधान माेदि साहेबांनी १४ एप्रिल २०२० पर्यंत संपुर्ण भारत देश लाँकडाँऊन ची करफ्यॆु ची घाेषणा केली. काेराेना व्हायरस संक्रमण मुळे गाेरगरिबानचेे खाण्याचे खुप बिकट परिस्थिती निर्माण झाली म्हणून मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संघटना च्या वतीने पुणे स्टेशन, ससुन रुग्णालयात रुग्णाचे नातेवाईक यांना अन्नदान केले यावेळी संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी, महिला प्रदेशाध्यक्ष धनश्री शेट्टी, सराेज सर ( साथी फाउंडेशन ) ता. राेड अध्यक्ष किरण खरात, उपाध्यक्ष कांच्यभाऊ घाेडके, संघटक सतिश गायकवाड, सभासद सुधीर गायकवाड, युवक अध्यक्ष साेनू आडसुळ, नदीम शेख ईत्यादी च्या सहकार्य ने अन्नदान केले. 
अन्नदान हिच मानव धर्म.... 🙏