पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*🔹प्रभाग क्रमांक 14 🔹*
मोफत मास्क वाटप *पार्थ पवार फाऊंडेशन व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी तर्फ़े दी.१६ मार्च २०२० रोजी सौ.वैशालीताई जालिंदर काळभोर यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर काळभोरनगर या ठिकाणी मोफत मास्क वाटप करण्यात आले,
*कोरोना पासून बचावासाठी "योग्य काळजी" हाच उपाय.!*
उपस्थित
सौ.वैशलीताई काळभोर नगरसेविका,महिला अध्यक्ष रा काॅं पार्टी, विशाल काळभोर प्रदेश सरचिटणीस रा यु काॅं महाराष्ट्र, सविताताई धुमाळ प्रभाग १४ अध्यक्ष, अश्विनीताई पोळ , सचिन मोकाशी संघटक पिंपरी विधानसभा,प्रणिल साबळे,दिनेश पटेल,अक्षय माछरे सरचिटणीस रा यु काॅं पिं चीं, अशोक भड़कुंबे, विकास ठाणांबीर प्रभाग १४ अध्यक्ष , शिवतेज चव्हाण उपाध्यक्ष रा यु काॅं पिं चीं, कुणाल देशमुख, मयुर थोरवे, दीपक महाराणा, अंकित क़दम , रशिकेश धीवार, इमरान शेख़, सुनील महिपाल ,साहिल शेख़ , साई रसाळ यांच्या उपस्थित वाटन्यात आले