पर्वती मध्ये मास्क वाटप* 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*पर्वती मध्ये मास्क वाटप*
आज पर्वती विभाग व्यापारी संघटनेकडून गजानन महाराज मंदिर जवळ  1000 मास्क वाटप करण्यात आले , याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी आनंद बाफना  " समाजात कोणतेही संकट आले की व्यापारी मित्र नेहमी पुढे येतात , हेच सामाजिक जाणीव  ठेवून आजचा कार्यक्रम करण्यात आला तसेच नागरिकांनी सरकार च्या  सूचनांचे पालन करून या गरज असेल तरच बाहेर पडा , देशात  कोरोनॉ वायरस चे जे संकट आले आहे त्याचा सामना आपण सर्व मिळून लढू या .
यावेळी अध्यक्ष आनंद बाफना सर्व पर्वती विभागाचे पदाधिकारी यांचे आभार मानले .
यावेळी आनंद बाफना , कैलास जोशी , काशिनाथ चव्हाण , दीपक घुबे , मंगेश जाधव , अशोक परिहार ,केदार ओझा , सुजाराम सोळंकी , जितू परिहार , ललित उणेचा , अतुल पासलकर , मालाराम चौधरी , राजू उणेचा , गणेश बांदल आदि पदाधिकारी उपस्थित होते .


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*