रोज लागणारा भाजीपाला आपल्या सोसायटी गेटवर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जनहितार्थ*


*रोज लागणारा भाजीपाला आपल्या सोसायटी गेटवर*


शीवशंभो प्रतीष्ठानतर्फ 
(आध्यक्ष मा.नितीन जांभळे)


*ना नफा ना तोटा व रोजच्या                   मार्केट रेट प्रमाणे.*


आपल्या भागातल्या लोकांना बाहेर न पडता रोज लागणारा भाजीपाला हा घरपोच मिळावा ह्या उद्देशाने जो पर्यंत लोकआऊट आहे तो पर्यंत.


शीवशंभो प्रतीष्ठानतर्फ आगोदर ऑर्डर दिल्याप्रमाने भाजीपाला सोसायटीच्या गेटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
भाज्या डायरेक्ट मार्केट यार्ड मधून येणार.
भाजीचे आर्ध्या किलोचे पॅकेट आसतील व कांद्या बटाट्याचे पाच किलोचे पॅक आसतील.
सोसायटीचा एक माणूस तो गेट वर ऑर्डर दिल्याप्रमाने पॅकेट स्वीकारेल.
आज ऑर्डर दिली तर ऊद्या दूपारपर्यंत भाज्या मिळतील ह्या हिशोबाने.


मग प्रतेकाने आपापले पॅकेट गेट वरून आपापल्या सोयीनूसार गेटवर गर्दी न करता घेवून जायचे आहेत.
तरी कोणास ह्या सेवेचा फायदा घ्यायचा आसेल तर सोसायटीच्या चेअरमन किंवा सेक्रेटरी कडे आगोदर नावे द्यावीत.
सोसायटीने ऑर्डर देण्यासाठी एक दोन प्रतिनिधी नेमावेत .


*हा उपक्रम फक्त सोसायटीतल्या लोकांनी बाहेर पडू नये पण त्यांना रोज लागणारा भाजीपाला घरी बसल्या मिळाव हा आहे.*
सोसायटीतील चेअरमन व सेक्रेटरी किंवा प्रतिनिधींनी खालील नंबर वर संपर्क साधावा..


*1*.नितीन शेठ जांभळे-
        9850495445
आध्यक्ष  -
शीवशंभो प्रतीष्ठान


*2*.श्री प्रणव थोपटे
भैरवनाथ वेजिटेबल होलसेल सप्लायर्स
 7767030046
3=सचिन राऊत
9860964323
 Whats app