दिनेश सणस यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल न्युज


 


आपल्या सर्वांचे मित्र आणि हाॅटेल गिरीजाचे मालक चंद्रकांत भाऊ सणस यांचे चिरंजीव दिनेश सणस यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले.
आज दुपारी 4 वाजता त्यांच्या धनकवडी येथील निवास स्थानापासून अंत्ययात्रा निघेल