कर्तव्य बजावणाऱ्या सेवकांना मास्क,ग्लोव्हज,चहा,नाष्टा,पाणी बॉटल चे वाटप..... कार्यक्षम नगरसेविका मा.सुनीता वाडेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*सामाजिक बांधिलकी*
*कोरोनाच्या भयानक परिस्थितीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेवकांना मास्क,ग्लोव्हज,चहा,नाष्टा,पाणी बॉटल चे वाटप..* 🇮🇳
*********************************
 प्रभाग क्रमांक 08 औंध - बोपोडीच्या
*कार्यक्षम नगरसेविका मा.सुनीता वाडेकर व*
*परशुराम वाडेकर मित्र परिवार*
 यांच्या वतीने आज दिनांक २७ मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता प्रभागातील चारही आरोग्य कोठीवरील स्वच्छता सेवक,बोपोडी वाहतूक पोलिस,सह्याद्री हॉस्पिटल डॉक्टर,नर्सेस,स्टाफ,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सफाई कामगार व वाटसरू नागरिक यांना चहानाष्टा,पाणी बॉटल,मास्क,हँड ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले.या वेळी प्रभागातील सर्व मुकादम कर्मचारी सिध्दार्थ बागुल,सतीश शिंदे,गौतम वाघमारे,सचिन धसके ,सुरेश गायकवाड गौतम वाघमारे विजय माने, बाबा लोखंडे व बोपोडी पोलिस चौकी PSI पवार साहेब उपस्थित होते.
कोरोणाच्या या कठीण, वाईट काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावणारे,आपल्याला सेवा सुविधा देणाऱ्या या देव माणसांना आमच्याकडून ही एक छोटीशी व्यवस्था करण्यात आली आहे....
कृपया आपणही दानशूर वृत्तीने पुढाकार घेऊन ही सेवेची साखळी अखंडपणे सुरू राहण्यासाठी मदतीचा हात पुढे करून सहकार्य करावे ही नम्र विनंती..
विजय ढोणे -  9850758012
अनिल शिंदे -  9922222901
अकबर शेख - 9850864128
आप्पा वाडेकर -9822842213