*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश भाऊ कदम यांनी स्वतः चे शेतावरील औषध फवारणीसाठी मशिन उपलब्ध करून शेतातील कामगार व स्वतः प्रकाश भाऊ प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम प्रणव कदम कैलास कारले व प्रगती फौंडेशनचे कार्यकर्ते यांनी सुखसागरनगर भागातील
रस्ते व स्टेट बँक सोसायटी लेकटाऊन भाग राजस सोसायटी व प्रभाग क्रमांक ३८ मधील गल्ली बोळात जाऊन कोरोणा विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जातीने लक्ष घालून औषध फवारणी केली
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com
मेलवर पाठविणे बंधनकारक*