सतर्क रहा ; सुरक्षित रहा....स्वतःची आणि  संपूर्ण कुटुंब आणि सभोवताली परिसराची स्वच्छता बाळगा आणि काळजी घ्या.....विठ्ठल उर्फ नाना काटे वि.प.ने.पिं - चिं.शहर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 *पिंपरी चिंचवड :-*


 


 


सतर्क रहा ; सुरक्षित रहा....स्वतःची आणि  संपूर्ण कुटुंब आणि सभोवताली परिसराची स्वच्छता बाळगा आणि काळजी घ्या.
भिऊन जाऊ नका.काळजी न करता ; निरोगी - स्वच्छता आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ लागल्यास ,डॉक्टरांना दाखवा,आरोग्यांची काळजी घ्या.महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आणि अफवा फसरू नका.
आपलाच :- 
 *विठ्ठल उर्फ नाना काटे*
*विरोधी पक्षनेते*,
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*,
*पिंपरी - चिंचवड ,शहर*