राष्ट्रीय आपत्ती कोरोनाच्या  पाश्र्वभूमीवर शशिकांत साठे  विद्यार्थ्यांन करता बनले देवदूत*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*राष्ट्रीय आपत्ती कोरोनाच्या  पाश्र्वभूमीवर शशिकांत साठे  विद्यार्थ्यांन करता बनले देवदूत**पुणे :-* *कोरोना ही राष्ट्रीय आप्तीच्या पाश्र्वभूमीवर*
*वारजे, कर्वेनगर, कोथरूड* *भागातील सर्व हॉटेल, मेस, स्नॅक्स सेंटर बंद आहेत त्यामुळे  विद्यार्थ्यांना जेवण मिळत नसेल किंवा जेवणाची काही अडचण असेल तर कृपया शशिकांत साठे यांच्या वॉटसाप* *नंबरवर मेसेज करून दुपार पर्यंत कळवा म्हणजे संध्याकाळी जेवण मिळेल विना मूल्य, कृपया कोणीही उपाशी झोपू नका* *जेवण खाली दिलेल्या पत्यावरून घेऊन जाणे* 
 *आपलाच एक मित्र* 👇* 
*शशिकांत साठे*
 *साहिल केटरर्स* 
*9623311557*
*7507331155*
 *पत्ता* :- *श्रीनिकेतन गर्ल्स हॉस्टेल* 
 *गल्ली नं.* *१* , *शाहू कॉलनी , कमिन्स कॉलेज शेजारी , कर्वेनगर , पुणे*** *४११०५२* 
*कृपया हा sms कोथरूड, कर्वेनगर ते वारजे परीसरातील शैक्षणिक मुले आणि मुली विद्यार्थी / बाहेरगावचे लोकांना जे पुण्यात कामं करण्यासाठी आलेल्या लोकांपर्यंत पोहचवा*** *कृपया होमडिलीवरी नाही त्यामुळे येथे येऊन च तुमचे पार्सल घेऊन जाणे* 🙏
 🙏🏻 *स्वराज्य सेवा संघ* 🙏🏻
  *संस्थापक - मयुर लहू घारे*
*या महान सेवाभावी कार्यात देवदूत रुपी मा.शशिकांत साठे यांच्या आमुल्य सहकार्याने,त्यांचे शिलेदार अन्न पासून वंचित विद्यार्थ्यांना सोबत,रस्त्यावर उतरून सेवा करणारे पोलीस बांधव असतील,आरोग्य कर्मचारी आणि गरजूंना मोफत जेवणाची पाकिट पोहचविण्याचे मदत कार्यात रिपाईचे (आठवले) रोजगार आघाडीचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मा.सदानंद कडलक,सामाजिक कार्यकर्ते मा.अमित मोहिते आणि पुणे प्रवाहाचे पत्रकार - संपादक संतोष सागवेकर आणि पुणे प्रवाह मिडिया परिवार यांच्या मदतीने, नळ स्टाँप ते ३९ *औंधरोड ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथपर्यंत गरजवंताना कोरोना काळात देवदूत बनलेले मा.शशिकांत साठे* *यांच्या अमुल्य सहकार्यातून  मोफत अन्नदानांचे पाकिट वाटप करण्यात आले. या मोफत अन्नदान पाकिटचा लाभ* *अनेक गरजवंतानी घेतला*