मोफत मास्क वाटप पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे ........ श्री.संजोगभाऊ वाघेरे-पाटील जनसंपर्क कार्यलय पिंपरी येथे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*मोफत मास्क वाटप पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे आज दि.१९मार्च २०२० रोजी श्री.संजोगभाऊ वाघेरे-पाटील जनसंपर्क कार्यलय पिंपरी येथे मोफत मास्क वाटप करण्यात आले,कोरोना पासून बचावासाठी "योग्य काळजी" हाच उपाय.!उपस्थिती नगरसेविका सौ उषाताई संजोग वाघेरे पाटील,युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील तसेच कार्यकर्ते यांच्या उपस्थित वाटन्यात आले*.
*आपल्या 'कुटुंबातील' लहान मुलांची तसेच वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्या*
        *घाबरू नका पण जागरूक राहा*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*