स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण सौहळा दादर ,मुंबई येथे संपन्न

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


🙏 स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ शिवाजी उद्यान, दादर- मुंबई येथे संपन्न  झाला. जेष्ठ  व्यंगचित्रकार प्रकाश जोशी, जेष्ठ कवी प्रसाद कुलकर्णी, सह्याद्री वृत्त वाहिनीच्या मंजिरी मराठे याच्या  हस्ते मुलांना प्रमाणपत्र, आपल्या शाळेला सन्मानचिन्ह,मला स्मृतीचिन्ह  देऊन  गौरवण्यात आले. 😊


अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विद्यालय , निराधार महिलांना चा उद्योग, विरालयम जैन मंदिर  जांभूळवाडी,पुणे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*