सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असलेल्या *महाविद्यालयात घेण्यात येत असलेल्या परिक्षा दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेऊन त्वरित रद्द किंवा स्थगित करण्यात याव्यात याबाबत.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असलेल्या *महाविद्यालयात घेण्यात येत असलेल्या परिक्षा दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेऊन त्वरित रद्द किंवा स्थगित करण्यात याव्यात याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उप अध्यक्ष तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य आदरणीय अभिषेक दादा बोके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे अध्यक्ष सोमनाथ लोहार यांच्या तर्फे मागणी करण्यात आली त्यावेळी मुन्ना आरडे, ओंकार बेनके, रुषी जगदाळे, शिवराज कुंभार, विजय भानवसे उपस्थित होते*