बंटर स्कूल हडपसर या ठिकाणी बेघर व रस्त्यावर फिरणारे यांच्या करिता मनपा कडून निवाऱ्याची सोय

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  बंटर स्कूल हडपसर या ठिकाणी


बेघर व रस्त्यावर फिरणारे,


गावी जाणारे एकूण 62 महिला व पुरुषांना


ठेवण्यात आले आहे. 


त्यांची जेवण्याची सोय


म न पा यांनी चांगली केलेली आहे.