वाहतूक ट्रक देशात विविध ठिकाणी लॉक डाऊन आदेशामुळे  हायवे वर उभे असून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*सर्व मालवाहतूक मालक यांचे साठी काल २९ मार्च पासून केंद्र सरकार यांनी आपण विनंती केल्या प्रमाणे अनेक माल वाहतूक ट्रक देशात विविध ठिकाणी लॉक डाऊन आदेशामुळे  हायवे वर उभे असून त्यांना त्या ठिकाणी कोणतीही सुविधा, भोजन सह उबलब्द नाही, त्यामुळे लाखो वाहतूक चालक यांनी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते, alll india motor trans co yani केलेल्या विनंती नुसार सोबत दिलेल्या GR प्रमाणे रस्त्या वर उभे असलेले सर्व ट्रक चालक  यांना आता त्यांच्या इच्शित ठिकाणी वाहन घेऊ जाऊ शकतील,रस्ते मध्ये सोबत दिलेल्या पंपावर मोफत  भोजन दिले जाईल फक्त विनंती आहे के नवीन कोणताही माल भरू नका,देशात कोठेही माल उनलोड होत नाही,सरकार  ल योग्य सहकार्य करा दिलेल्या सर्व आदेशाला पालन करा वाहतूक एकजूट अशीच ठेवा, वाहतूकदार देशाचा कणा आहे त्यामुळे आलेल्या करोणा संकटाला योग्य काळजी आपली व कुटुंबाची घेऊन नव्या जोमाने आदेश आल्यानंतर कामाला सुरुवात करू,वाहने insu,EMI,६ mahine,mudat वाढ बाबत प्रयत्न करू. आपले सहकार्य असावे .बाबा शिंदे  (AIMTC) mbr toll,RTO TRFffIc*


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image