राशीन गावापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर

राशीन गावापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर ती रोड टच बारा एकर क्षेत्र त्यामध्ये एक शेत तळे एक कोटी 30 लाख लिटर चे एक विहीर तीन बोरवेल्स संपूर्ण क्षेत्राला अँगल तार कंपाऊंड संपूर्ण क्षेत्राला पाईपलाईन व ड्रीप फार्म हाऊस पार्किंग शेड टॉयलेट बाथरूम तीन खोल्या बांधकाम पाण्याची टाकी सर्व सुविधा असलेले क्लिअर टायटल क्षेत्र
*