पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे महानगर पालिका *आयुक्त बंगल्या शेजारील चित्तरंजन वाटिका मधे लहान मुलांच्या एक्टीव्हेटसाठी ट्रफिक पार्क बनवले आहे त्याकडे कितेक वर्षापासुन प्रशासकिय आधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाही* कारण यामधे *सिगनल बंद आहे तरी कृपया दुरूस्ती करून चालु करण्यात यावी व यासाठी देखभाल कक्ष तयनात करावी हि विनंती.*
आपलाच,
रमेश क भंडारी(अध्यक्ष)
श्री आदिजांबमुनी कन्नड समाज,
(कार्याध्यक्ष पुणे शहर)
मानव आधार सामाजिक संघ महा.राज्य