*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
Press note
*लोकजनशक्ती पार्टी च्या लीगल सेल च्या अध्यक्षपदी अॅड.अमित दरेकर*
पुणे :
लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर च्या लीगल सेल च्या अध्यक्षपदी अॅड.अमित दरेकर यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी अॅड. मुकुंद जयकर, अॅड. प्रभाकर पोळ, अॅड. शैलेश कांबळे, अॅड.युवराज उदारे, अॅड. सुनील कांबळे यांनी पक्षात प्रवेश केला. दीपक भडके, रझिया खान, उषा रंगारे, मीनाक्षी सुतार, मीरा खिलारे, सुरेश सहानी, प्रमोद राजगुरू, दामू चौधरी, हिमेश परिहार, आदित्य भाकरे, राजू ठाकूर, राधेश्याम सहानी, जयभारत निषाद, छोटेलाल सहानी, अप्पा भोसले, राहुल शेळके उपस्थित होते. ही बैठक 1 मार्च रोजी साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात झाली.
................................................
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*