पत्रकार आणि मीडिया नसते तर धोक्याची सूचना सर्वांपर्यंत पोहचणे असंभव होते ! आज जगाला वाचण्याच अमूल्य कार्य मिडिया कडून होत आहे!

*आम्हाला तुमचा अभिमान आहे*
मदत दोन प्रकारची असते . १👉 एक सांगतो की पुढे खड्डा आहे काळजी घ्या ,त्या वाटेवर जावू नका . हा सल्ला  देणाऱ्याला माणसे अनवधानाने विसरतात 
२👉दुसरा की खड्ड्यात पडल्यानंतर बाहेर काढतो . त्याची मात्र आठवण सर्वांना राहते 
दोघेही श्रेष्ठ पण खऱ्या अर्थाने खड्यात पडू न देणारा हा जास्त श्रेष्ठ !पत्रकार त्या १नंबर मधे मोडतात! 
आजच्या ह्या कठीण परिस्थितीत जगाला जागे करण्याचे काम,जगाला धोक्याची सूचना देण्याचे काम,त्यांना सावध करण्याचे काम ,पत्रकार आणि मीडिया ने केले आहे ! पत्रकार आणि मीडिया नसते तर धोक्याची सूचना सर्वांपर्यंत पोहचणे असंभव होते ! आज जगाला वाचण्याच अमूल्य कार्य मिडिया कडून होत आहे!
*म्हणून पत्रकार आणि मीडियाला माझा मानाचा मुजरा!*👏💐
                     *डॉ संदीप बाहेती*


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image