दत्ता बहिरट मित्र परिवाराच्या स्व खर्चाने , घरोघरी जाऊन निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*दत्ता बहिरट मित्र परिवाराच्या


स्व खर्चाने आज , जनवाडी ओटा घरे,गोल घर,


लालचाळ, हिरवी चाळ,पांच पांडव सोसायटी,


पी एम सी कॉलनी,


गोखलेनगर(पवार डॉक्टर भागातील परिसर,)


अमरज्योत मित्र मंडळ,अरुण कदम चौक,


जनवाडी मस्जिद मागील भाग,


भीमदीप सोसायटी या सर्व परिसरामध्ये


घरोघरी जाऊन निर्जंतुकीकरण


औषध फवारणी करण्यात आली*🙏🏻