गांधी 'माणूस ते महात्मा'

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


गांधी
'माणूस ते महात्मा'


संपादन: रेखा शेळके
            शर्मिष्ठा भोसले 


हे पुस्तक, 


मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी. माणूस ते महात्मा. पोरबंदरमध्ये जन्मून जगभरात पोचलेल्या एका माणसाचा या दोन संबोधनांदरम्यान झालेला प्रवास केवळ अद्भुत म्हणावा असा. विशेष हे की, तो त्यांचा एकट्याचा प्रवास नव्हता. तो त्यांच्यासोबत असंख्य जनसामान्यांचा, भोवतालचा आणि काळाचा प्रवास होता. या प्रवासाचं रुप, वेग, उंची, खोली, सगळंच मोहवून टाकणारं. 
त्यांच्या चाहत्यांसह त्यांच्या विरोधकांवरही पडलेली ही मोहिनी नक्की कशाची आहे? तब्बल दीडशे वर्षांनी, आजच्या वेगानं बदललेल्या, आधुनिक म्हणवणार्या काळात या प्रश्नाचं उत्तर शोधलंच पाहिजे. 
'महात्मा गांधी' हे केवळ एका माणसाचं नाही, तर भारतीय मातीत बेमालूमपणे मिसळून गेलेल्या 'फेनाॅमेनाॅ'चं नाव आहे, या नम्र जाणिवेतून त्यांच्या विराट रूपाचे कवडसे पकडणं दिवसेंदिवस गरजेचं बनत आहे. 


पुस्तकाची पाने:    २९४
पुस्तकाची किंमत: ३०० रुपये 
प्रकाशक: मावळाई प्रकाशन, शिरुर 


पुस्तक मिळण्याचे ठिकाण-
शॉप नंबर २१६, शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स, आप्पा बळवंत चौकाच्या जवळ,
पुणे- ४११००२


पुस्तक ज्यांना पुणे आणि पुण्याबाहेर घरपोच हवे असेल त्यांना घरपोच पाठवले जाईल.
घरपोच सुविधेचे चार्जेस अतिरिक्त द्यावे लागतील.


घरपोच पुस्तक पाठवण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे..


Account Details- Avinash D Ingle
Ac no.- 064010110008996
Ifsc code- BKID0000640
BOI Osmanabad


Google pay,Phone pay, Bhim app number 
:- 9503031699


संपर्क-
अविनाश इंगळे- 9503031699
                       9822551911


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ *


बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*