या बाजार समितीच्या पुणे महसूल विभागातून शेतकरी प्रतिनिधी म्हणून मा. श्री. बाळासाहेब हनुमंतराव सोळस्‍कर. (पाटील)

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ,मुंबई. या बाजार समितीच्या पुणे महसूल विभागातून शेतकरी प्रतिनिधी म्हणून मा. श्री. बाळासाहेब हनुमंतराव सोळस्‍कर. (पाटील) संचालक कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती , कोरेगांव. व. मा.धनंजयराव वाडकर. सभापती भोर कृषी उत्पन्न बाजार समिती, भोर तालुका भोर जिल्हा पुणे.
यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त शेतकरी प्रतिनिधी पुणे महसूल विभाग (पुणे सातारा सांगली कोल्हापूर-सोलापूर) या जिल्ह्याचे शेतकरी प्रतिनिधी म्हणून भरघोस मतांनी  निवड झाली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ⏰⏰🚨🚨⏰⏰


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*