दाढी/कटींग*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*दाढी/कटींग*


मित्रांनो काही दिवस आपली *दाढी* शक्यतो घरीच करा,कारण सलुनवाल्या कडील नॅपकिन पूर्णतः निर्जंतुकीकरण केलेली नसते, शिवाय दिवसातून किमान एका नॅपकिन ने 20 ग्राहकांचे तोंडावर पाणी मारून साफ केल्या जाते,आता विचार करा दिवसभरातून किती प्रकारचे लोक दाढी करतात...त्यात एक जरी ग्राहक बाधित असला तर....!!मला तर विचार करूनच अंगावर शहारा येतो!!! बाकी आपण समजदार आहोत..ज्यांना घरी शक्यच नाही झाले तर कमीत कमी त्या सलुनवाल्याला पेपर नॅपकिन वापरायला भाग पाडले पाहिजे. कारण काही काही सलुन वाले तर चक्क आठवड्यातून फक्त एक वेळा दाढी कटिंग चे कपडे वॉश करतात.(माफ करा 🙏मला कुणाला वैयक्तिक दुखवायचा हेतू नाही) म्हणजे एक नॅपकिन कमीत कमी 140 लोकांच्या चेहरा, नाक तोंड, साफ  करते. विषय फार गंभीर आहे.मला कमाल वाटते की हया गोष्टी कडे अजून कुणाचे लक्ष कसे नाही गेले ते ... *वरील विषय सावधगिरी चा भाग म्हणून share करतोय...तरी सावध रहा..* आणि आपली प्रतिक्रिया काय आहे ते नक्की कळवा. 🙏🙏🙏🙏