आपली मुंबई नाही थांबली तर संपेल.*.......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*मुंबई नाही थांबली तर संपेल.*


👉🏻पुण्यात गेल्या ४८ तासात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही..
*परंतु मुंबई मध्ये आकडा वाढतच चालला आहे तो आपल्या मुर्खपणामुळे*


    आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो कि 
🙏🏼 *कृपया घराबाहेर पडू नका*🙏🏼
     कारण अजूनही वेळ गेलेली नाही, हा आणि पुढील आठवडा खूप महत्वाचा आहे.कोणाला कोरोनाची लागण झाली आहे आणि नाही ते आपणास माहित नाही त्यात बाहेर पडण्याचा मूर्खपणा लोक करत आहेत. *हाच गाफीलपणा अमेरिका आणि इटली तील नागरिकांनी केला* जो सध्या आपण करत आहोत...
    घराबाहेर पडून आपले जीवन तर आपण धोक्यात घालतच आहोत पण आपल्या कुटुंबाचे आणि  समाजाचे हि जीवन धोक्यात घालत आहोत ह्याच भान ठेवा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


🙏🏼 *काही दिवस  भाज्या नाही  खाल्ल्या तर कोणी मरणार नाही*


 🙏🏼 *घरी कडधान्य असेल ना, मग कशाला बाहेर पडत आहात*


🙏🏻 *15 दिवस डाळ -भात खा नंतर आयुष्यभर भाजीपाला खा*


🙏🏻 *सध्या जीवन महत्वाचे आहे  सामान आणि भाजीपाला नाही*


  माझी सर्वांना विनंती आहे कि हा msg तुम्ही तर follow कराच पण आपल्या जवळच्या मित्रांना , नातेवाईकांना हि पाठवा 
  *हे 15 दिवस घराबाहेर पडू नका , घरातच राहावे*  
    हि कळकळीची हाथ जोडून विनंती आहे.
       


आपला 


संपादक संतोष सागवेकर ,


पुणे प्रवाह न्युज पोर्टल