मोफत मास्क वाटप *पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे .......... निगडी उडाणपुल* येथे मोफत मास्क वाटप करण्यात आले,

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


मोफत मास्क वाटप *पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे* आज दी.19 मार्च २०२० रोजी *निगडी उडांनपुल* येथे मोफत मास्क वाटप करण्यात आले,
*कोरोना पासून बचावासाठी "योग्य काळजी" हाच उपाय.!* 
उपस्थिती श्री विशाल बाळासाहेब काळभोर प्रदेश सरचिटनिस रा यु काॅं महाराष्ट्र नाशिक जिल्हा प्रभारी.  विशाल मुकूंद उबाळे युवा नेते रा यु काॅं पार्टी पिं चिं शहर जिल्हा. मा श्री प्रसाद कोलते  युवा नेते रा यु काॅं पार्टी पिं चिं शहर जिल्हा, सचिन मोकाशी संघटक पिंपरी विधानसभा रा यु क्रा पार्टी, रूपाली नवघणे धनश्री बाबर, अनिता रौंधळ, रोहित पंद्री गौरव काबळे, अक्षय भोरे, तेजस पवार, शुभम पोळ, अभिषेक पाटील, राजकुमार रनधिर यांच्या उपस्थित वाटन्यात आले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*