नगरसेविका* *सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर* यांनी प्रभागामध्ये विविध ठिकाणी पुणे मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून स्वच्छता करून औषध फवारणी करून घेतली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्यासाठी खबरदारी म्हणुन प्रभाग क्रमांक 8 अ औंध बोपोडीच्या *कार्यक्षम नगरसेविका*
*सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर* यांनी प्रभागामध्ये विविध ठिकाणी पुणे मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून स्वच्छता करून औषध फवारणी करून घेतली.
*कोरोना मुक्त प्रभाग करण्याचा मानस करण्यात आला* तसेच अनेक नागरिकाच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस करून त्यांना धीर दिला..