पिंपरी  चिंचवड सायन्स पार्क संसर्गजन्य विषाणुच्या संदर्भात निर्माण झालेल्या आप्तकालीन परिस्थितीमध्ये प्रेक्षकांसाठी बंद ठेवणेबाबतची माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पिंपरी  चिंचवड सायन्स पार्क संसर्गजन्य विषाणुच्या संदर्भात निर्माण झालेल्या आप्तकालीन परिस्थितीमध्ये प्रेक्षकांसाठी बंद ठेवणेबाबतची माहिती सोबत जोडलेली आहे तरी ही माहिती आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्रातुन प्रसिध्दीस देणेबाबत विनंती.


 


मुख्य कार्यकारी अधिकारी


पिं.चिं.सायन्स पार्क