जेष्ठ विचारवंत,मा.आमदार ऍड जयदेवराव गायकवाड यांचा वाढदिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या आवारात साजरा करण्यात आला

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


जेष्ठ विचारवंत,मा.आमदार ऍड जयदेवराव गायकवाड यांचा वाढदिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या आवारात साजरा करण्यात आला या प्रसंगी वाढदिवसानिमित्त त्यांना गौतम बुद्धांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जेष्ठ नेते हाजीभाई नदाफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष व रायगड-पनवेल प्रभारी सुजितजी यादव, संदीप कांबळे, करण कांबळे, हरिश काकडे आदि उपस्थित होते


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*