कोरोना नियंत्रणासाठी प्रसिध्द  सिने अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या  दिपाली भोसले - सय्यद यांची ५० लाखांची मदत.. समाजाचे ★★ *रियर हिरो* ★★★

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना नियंत्रणासाठी प्रसिध्द  सिने अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या
 दिपाली भोसले - सय्यद यांची ५० लाखांची मदत..
____________________________


कोरोना विषाणूने बाधितांचा महाराष्ट्रातील आकडा वाढतो आहे.
 या विषाणूवर संपूर्ण नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा लढा अविरतपणे सुरू आहे. 
या पार्श्वभूमीवर प्रसिध्द  सिने अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या
 दिपाली भोसले - सय्यद यांची ५० लाखांची मदत..
महाराष्ट्र राज्यात गरिब आणि गरजू लोकांन पर्यंत लागणारे किराणा, मास्क,जेवन पोहोच करण्यात येणार आहे 
सिने अभिनेत्री दिपाली भोसले -सय्यद  यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे आणि घरातच राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून  जिल्ह्यातील कोरोनाबाबतची परिस्थिती सिने अभिनेत्री दिपाली भोसले -सय्यद यांनी जाणून घेत आहे 


आपत्कालीन आणि तातडीची सेवा म्हणून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पोलिस कर्मचारी, सफाई कामगार आणि माध्यम प्रतिनिधी आपला जीव जोखमीत टाकून सेवा देत आहेत, त्याबद्दल त्यांचे आभारही  दिपाली भोसले -सय्यद यांनी मानले.  


सर्व सार्वजनिक, धार्मिक आणि सेवा संस्थांनी आवश्यकतेनुसार कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील दिपाली भोसले -सय्यद यांनी केले
******************************
सिने अभिनेत्री दिपाली भोसले  सय्यद
  


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
तुम्ही जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. डॉ. राजन माकणीकर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image