पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*उद्यापासून ३ दिवस पुणे शहरात
संपूर्ण लॉक डाऊनची अंमलबजावणी होणार,
असल्याची बातमी शोशल मिडियातुन / प्रसारमाध्यमातून
अतिशय मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.
सदर बातमीत कोणतेही तथ्य नसून,
या संकट प्रसंगी पण
समाजातील काही विघ्नसंतोषी व्यक्ती,
अशा प्रकारची बातमी पसरवून समाजात,
भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत.*