पुणे प्रवाह न्युज पोर्टल
टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशन च्या कै, नितु मांडके सभागृहात बैठक संपन्न झाली,
सदर बैठकीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिया करावयाच्या एकत्रित प्रयत्न करणेबाबत चर्चा करण्यात आली,
याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष,सचिव,तसेच मा,विभागीय आयुक्त डॉ, म्हैसेकर,जिल्हाधिकारी नावलकिशोर राम, महापालिका आयुक्त मा,शेखर गायकवाड,मा,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल,आरोग्यप्रमुख डॉ, रामचंद्र हंकारे व अन्य अधिकारी तसेच पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा परिसरातील वैद्यकीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते,
-संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महापालिका,