ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जंतू नाशक औषध फवारणी करण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पुणे स्टेशन ,


ससून रोड , आंबेडकर पुतळा व रोड ,


साधुवाणी मिशन ,प्याराडाईज सोसायटी ,  


शांती क्लिनिक , जी पी ओ  , समाज कल्याण ,


जिल्हा परिषद चौक ते नरपतगिरी चौक ,


बरके आळी , सारस्वत कॉलनी , माळी महाराज मठ रोड ,


जेधे पार्क सोसाइटी , सायकल सोसायटी ,


लाल देऊळ सोसायटी , साधूवसावानी सोसायटी


या  ठिकाणी जंतू नाशक औषध फवारणी करण्यात आली .