*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
आज #आझाद_मैदान_मुंबई येथे गेलं ३५ दिवसांपासुन सुरू असलेल्या #उपोषणास_पाठींबा देण्यासाठी #खासदार_छत्रपती_संभाजीराजे व #मराठा_क्रांती_मोर्चाचे_राज्य_समन्वयक गेले होते तसेच मा #खासदार_युवराज_छत्रपती_संभाजीराजे व #मराठा_क्रांती_मोर्चाचे_राज्य_समन्वयक #राजेंद्रजी_कोंढरे_साहेब_शांताराम_बाप्पु_कुंजीर #छावा_संघटनेचे_धनंजयजी_जाधव_व्यंकटेश_बोडखे_अमर_पवार #गणेश_मापारी_राकेश_गायकवाड आणि इतर #समन्वयक यांची #मंत्रालयात_बहुजन_कल्याण_मंत्री मा #विजय_वडेट्टीवार यांच्या दालनात #सारथी_संस्थेविषयी_महत्त्वाची_मिटींग पार पडली यावेळी पुढील १० ते १५ दिवसात #सारथी_संस्था पुर्व पदावर आणण्यात येईल असे #आश्वासन देण्यात आले .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*