मोफत मास्क वाटप *पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे .....कोरोना पासून बचावासाठी "योग्य काळजी" हाच उपाय.!*  प्रमुख उपस्थित श्री.संजोगभाऊ वाघेरे पाटील शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,........

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*🔸प्रभाग क्रमांक 14🔸*
 मोफत मास्क वाटप *पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे* दी.१६ मार्च २०२० रोजी  गाय वासरु चौक ई एस आय दवाखाण्या समोर मोहननगर या  ठिकाणी मोफत मास्क वाटप करण्यात आले,
*कोरोना पासून बचावासाठी "योग्य काळजी" हाच उपाय.!* 
प्रमुख उपस्थित श्री.संजोगभाऊ वाघेरे पाटील शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,
सौ.वैशलीताई काळभोर नगरसेविका महिला अध्यक्ष रा काॅं पार्टी , मुख्य प्रवक्ते फ़ज़लभाई शेख़ , अध्यक्ष व्यापारी सेल प्रदीपजी गायकवाड़, जगताप , विशाल काळभोर प्रदेश सरचिटणीस रा यु काॅं महाराष्ट्र, अध्यक्ष कामगार सेल.किरण देशमुख, निखिल दळवी उपाध्यक्ष रा. यु. काॅं,मनीष काळभोर, आफ़ताब खान, सचिन मोकाशी संघटक पिंपरी विधानसभा, प्रणिल साबळे , विकास ठाणांबीर प्रभाग १४ अध्यक्ष , शिवतेज चव्हाण उपाध्यक्ष रा यु काॅं , कुणाल देशमुख,दीपक महाराणा, अंकित क़दम , रशिकेश धीवार, इमरान शेख़, अमीर पटवेकर, निखिल पवार, अतुल चव्हाण सरचिटणीस पिंपरी विधानसभा, अभिषेक जमादार , साहिल शेख़ , साई रसाळ यांच्या उपस्थित वाटन्यात आले