मागील ८ दिवसांपासून शिवाजीनगर भागात  *दत्ता बहिरट व मित्र परिवाराच्या माध्यमातून औषध फवारणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*औषध फवारणी*


पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून संपूर्ण शहर लॉकडाऊन आहे. आपल्या भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घेणे  जरूरीचे असल्याने मागील ८ दिवसांपासून शिवाजीनगर भागात 
*दत्ता बहिरट व मित्र परिवाराची संपूर्ण यंत्रणा,  ४ ट्रॅक्टर्स,जनरेटर आणि काही हात पंपांच्या सहाय्याने फवारणी करून निर्जंतुकीकरण* करण्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत होतो, 


*याप्रकारे दत्ता बहिरट व मित्र परिवरच्यावतीने दिनांक २८ मार्च २०२०,पासून शिवाजीनगर भागात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून* 
  याची सुरुवात  जनवाडी, गोखलेनगर , जनता वसाहत ,भागातून होईल व  टप्याटप्याने  वैदूवाडी, रामोशीवाडी, वडारवाडी, शिवाजीनगर पोलीस लाईन, पुलाची वाडी, गावठाण, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट, मुळा रोड, खडकी, बोपोडी, औंध रस्ता, औंध गाव, रेंजहिल्स, खैरेवाडी, चाफेकर नगर याप्रमाणे *पूर्ण शिवाजीनगर भागात औषध फवारणी करण्यात येणार आहे*


फवारणी करताना शासनाने *सांगिल्याप्रमाणे सोशल डिस्टनसिंग व सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे* .


तरी या कठीणप्रसंगी सर्व नागरिक बंधू भगिनींनी आपापल्या घरात थांबून आम्हास सहकार्य करावे.


*टीप -  आपल्या भागात कोठे फवारणी करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा -7755908315*
*7755908326*


*आपला* 
*दत्ता बहिरट* 
*आणि* 
*मित्र परिवार* 


#शिवाजीनगर
#Coronavirus #PuneLockdown #PunefightsCoronavirus