किल्ले सिंहगडावरील पुणे दरवाजा क्र.३ बुरूज व परिसरातील स्वच्छता मोहीम पुर्ण* 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


◆◆◆*किल्ले सिंहगडावरील पुणे दरवाजा क्र.३ बुरूज व परिसरातील स्वच्छता मोहीम पुर्ण*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
किल्ले सिंहगडावर पुणे दरवाजा क्र.३ बुरूज व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे वाढली होती. त्या मुळे येथील परिसरातील स्वच्छता दिनांक १/३/२०२० रविवारी सकाळी १० ते दुपारी ४.वा या वेळेत करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेमुळे बुरूजांनी व परिसर मोकळा श्वास घेतला.या मोहिमे मध्ये १९ शिवभक्त सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेला पुरातत्व विभाग व वनविभागाचे सहकार्य लाभले.
🚩 *मोहिमेचे स्वरूप कसे होते* 🚩 
१.पुणे दरवाजा क्र.३ परिसर साफ स्वच्छ करणे.
२.बुरूजांवर वाढलेले गवत, झुडपे काढणे
पुढील मोहिमे मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क 
सागर शेडगे - 
शुभम रानम - 
*गड किल्ले संवर्धन संस्था,पुणे महा:राज्य*◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*