मराठी पाट्या, हस्ताक्षर, पुस्तक आणि फेट्यांच्या सहवासात मराठी राजभाषा दिन साजरा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


प्रेस नोट


*मराठी पाट्या, हस्ताक्षर, पुस्तक आणि फेट्यांच्या सहवासात मराठी राजभाषा दिन साजरा*
..............................
अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये मराठीचे कोडकौतुक


पुणे :


मराठी पाट्या, हस्ताक्षर, पुस्तक आणि फेट्यांच्या सहवासात  मराठीचे कोडकौतुक  करीत  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या   अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन   साजरा करण्यात आला.


 २७ फेबुवारी रोजी अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे जागतिक मराठी राजभाषा दिना निमित्त अनेक . उपक्रम आयोजित करण्यात आले.


 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हारून अत्तार (शिक्षण अधिकारी,निरंतर शिक्षण जिल्हा परिषद पुणे) प्रमुख पाहुणे  सचिन दुर्गाडे  (शिक्षक लोकशाही आघाडी अध्यक्ष पुणे शहर ), प्राचार्य श्रीमती परवीन झेड शेख उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


  विद्यार्थ्यांनी पुणेरी पाट्या, निबंध, कविता व  हस्ताक्षर या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. डिजिटल ग्रंथालया मध्ये पुस्तकांचा संग्र्ह व त्याचा वापर कसा करावा यावर विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे आनंद उत्सहात मराठी दिवस साजरा करण्यात आला.


................................................


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*