टेरी इरविन लिखित आणि सोनिया सदाकाळ-काळोखे अनुवादित *स्टीव्ह आणि मी* पुस्तक प्रकाशन सोहळा

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*सस्नेह निमंत्रण*
टेरी इरविन लिखित आणि सोनिया सदाकाळ-काळोखे अनुवादित *स्टीव्ह आणि मी* पुस्तक प्रकाशन सोहळा 


शुभहस्ते: *पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. मंदाताई प्रकाश आमटे.*
अध्यक्ष - *जेष्ठ कांदबरीकार विश्वास पाटील*
प्रमुख पाहुणे: नाट्य दिग्दर्शिका आरती गोगटे
निवेदिका : सिनेअभिनेत्री शर्वरी जमेनिस


प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे


*दिनांक* : *रविवार, १ मार्च* २०२०
वेळ: *सकाळी १०:३० वा.*
स्थळ: *न्यू इंग्लिश स्कूल* मधील गणेश सभागृह, टिळक रोड, पुणे
---------------------------


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*